WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fire NOC Certificate गावामधील स्थावर मालमत्तेची नोंदणी करताना ग्रामसेवकाने दिलेले मूळ गावठाण प्रमाणपत्र आणि कर आकारणी प्रमाणपत्र म्हणजे नमुना क्रमांक आठ या आधारित दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री केली जात होती. परंतु अनेक ठिकाणी काही ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून संबंधित मालमत्ता मूळ गावठाण मध्ये नसताना सुद्धा नमुना क्रमांक आठ मध्ये जमिनीचा गट क्रमांक नमूद न करता मालमत्ता मूळ गावठाण हद्दीत असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आलेले होते. आणि बनावट प्रमाणपत्र काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.

Fire NOC Certificate 

बनावट स्वरूपाचे गावठाण प्रमाणपत्र ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!