WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Working Capital Term Loan प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना प्रशिक्षणासह आर्थिक कौशल्य हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेद्वारे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाईल. सरकार या योजनेवर ५ वर्षांत १३ हजार कोटी रुपये खर्च करणार असून त्याचा ३० लाख कुटुंबांना त्याचा थेट फायदा होणार आहे. तर पात्रता काय आहे कोण कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात योजाएचा उद्देश्य काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Working Capital Term Loan 

Working Capital Term Loan 

कसा मिळेल योजनेचा लाभ/कुणाला फायदा/तरुणांना मिळणार हे नवीन कौशल्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!