Kisan Karj Mafi
Kisan Karj Mafi प्रोत्साहन पर निधीच्या जवळपास पाच आलेल्या आहे त्यानंतर पहिल्या ते दुसऱ्या यादीमधील काही शेतकऱ्यांचा अकाउंट वर पैसे जमा झालेले आहे अनुदानाचे त्यानंतर 31 मार्च पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर अनुदान जमा होईल असं सांगण्यात आल होते परंतु अध्यात्मिक शेतकरी याच्या प्रत्यक्ष मध्ये होते. आता पावसाळी अधिवेशनामध्ये यावर जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्याला उत्तर देताना सांगण्यात आलेल आहे की लवकरात लवकर याचा निधी उपलब्ध होईल तर तो निधी आता उपलब्ध झालेला आहे आणि राज्यपालांकडून त्याला परवानगी देण्यात आली आहे.
सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत बदलली भूमिका; जुनी पेन्शन लागू होईल का ?
अनुदान कधी मिळणार ?
- Kisan Karj Mafi तर यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांचा दोन बँकेत केवायसी झालेला असेल.
- किंवा इतर काही त्रुटी असतील तर त्यांच्या अनुदानाचा फक्त राहू शकत नाहीतर आज पासून बाकी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार.
- आता यामध्ये जिल्ह्यावाहीनुसार वगैरे निधीची जी काही उपलब्धता आहे तर त्यानुसार अकाउंट वर पैसे जमा व्हायला सुरुवात होतील.
- त्यामुळे आज म्हणजे आजच होणार नाही एक दोन दिवसांमध्ये देखील अकाउंट मध्ये हे अनुदान जमा व्हायला सुरुवात होईल.
Kisan Karj Mafi प्रोत्साहन पर निधीची पुढील यादी येणार का नाही ?
- सरकारकडून याबद्दल कोणत्याही प्रकारचा म्हणजे पुढील यादी येईल का नाही असं सांगण्यात आल नाही.
- परंतु शेवटची जी एक यादी येईल तर त्यामध्ये अपात्र शेतकरी धारक जे असतील तर त्यांची यादी मात्र नक्की पोर्टलवर प्रकाशित केली जाईल अस सांगण्यात आलेल आहे.
- त्यामुळे त्यासोबत आता जे शेवटच्या यादीमध्ये जर काही सेपरेट यादी जर लाभार्थी पात्र आहे त्यांची जर यादी प्रसिद्ध केली तर सांगता येणार नाही.
- कारण की मागचा अधिवेशन जर पाहिलं तर त्या अधिवेशनामध्ये याद्या प्रोत्साहन पर निधी देण्याचा जो क्रायटेरिया होता नियमावली.
- तर त्या नियमावली मध्ये बरेच सारे शेतकरी वगळले गेले होते सुरुवातीला जस की तीन पैकी तीन वर्ष नियमितपणे कर्ज भरलेला पाहिजे होतं त्यामध्ये तो नियम बदलून पुन्हा दोन वर्षाच्या आट करण्यात आली.
- या व्यतिरिक्त इतर काही नियम होते ते शिथिल करण्यात आले होते त्यामुळे त्यामध्ये काही जर पात्र झाले शेतकरी किंवा काही त्रुटी मुळे राहिलेले शेतकरी असतील ते जर पात्र झाले तर त्यांची कदाचित यादी ही येऊ शकते.
- परंतु हे अधिकृतपणे कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सांगण्यात आलेलं नाही. Kisan Karj Mafi
योजना कश्याप्रकारे राबविण्यात येते; एक एकर जमीनीवर कर्ज मिळू शकते का! लागणारे कागदपत्र ?
Kisan Karj Mafi कर्जमाफी योजना
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 मधील जे काही उर्वरित शेतकरी आहे.
- तर त्यांचा कर्जमाफी निधी उपलब्ध झालेला आहे.
- आणि त्यासोबत एक लाख वीस हजार शेतकरी हे जवळपास छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना 2016 मधील आहे.
- त्यांचा ग्रीन लिस्ट मध्ये नाव होतं परंतु निधीची उपलब्धता नसल्याकारणाने त्यांना आणखी पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झाले नव्हते.
- आणि हे प्रकरण मागच्या अधिवेशनापासून जवळपास आठशे कोटी रुपये यासाठी उपलब्ध करून दिले जातील असं सांगण्यात आलेलं होतं.
- तर आता त्याचा लवकरात लवकर पोर्टल सुरू होणार आहे आणि त्या माध्यमातून उर्वरित शेतकऱ्यांचे जे लाभार्थी शेतकरी आहे.
- तर त्यांचा जो कर्जमाफीचा प्रश्न आहे तो मिटवला जाणार आहे असेही सांगण्यात आलेल आहे. Kisan Karj Mafi