RBI Fact Check 500 Notes पाचशे रुपयांच्या नोटांबाबत भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने गुरुवारी एक परिपत्रक काढून स्पष्टीकरण देखील दिले आहे आणि दुसरी बातमी एसबीआय बँकेच्या खातेधारकांसाठी चांगली व दिलासादायक आहे नोटबंदी झाल्यापासून लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूपच सावध व सतर्क झाले आहे विशेषता पाचशे रुपयांच्या नोटां बाबतीत लोक जास्तच जागरूक व सतर्क राहतात तर काय आहे अपडेट सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.