PIB Fact Check
PIB Fact Check पाचशे रुपयांच्या नोटाबाबत ही महत्त्वाची बातमी आहे सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची मोठी पाचशे रुपयाची आहे कारण सरकारने दोन हजार रुपयाची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नोटेबाबतीत एक पोस्ट म्हणजे एक मेसेज प्रमाणात वायरल होत आहे. सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोर्ट मेसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे नाही अनेक वेळा खोटे बनावट मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते.
असं घ्या पर्सनल लोन; मोबाईल वरून अप्लाय करा
स्टार चींन्ह (*) असलेली 500 ची नोट फेक आहे का नाही ?
- PIB Fact Check सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटांवरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या फेक असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
- या वायरल मेसेज मध्ये असे सांगण्यात आले आहे की जर स्टार चिन्ह असलेली पाचशे रुपयांची नोट असेल तर सावध व्हा ही नोट खोटी व बनावट आहे.
- असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
- मात्र महत्त्वाचे म्हणजे हा मेसेज पूर्णतः खोटा बनावट व लोकांची दिशाभूल करणारा आहे.
- या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका या पाचशे रुपयांच्या नोटाला बाबतीत आरबीआय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे.
- चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांमधील नंबर म्हणजे आकड्यांमध्ये तार असलेल्या नोटां बाबत गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने एक परिपत्रक जारी करून सांगितले आहे.
- या नंबर मध्ये स्टार असलेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटा वैद्य असल्याचे सांगितले आहे.
- म्हणजे ही पाचशे रुपयांची नोट सगळीकडे व्यवहारात मान्य असेल म्हणजे ही नोट व्यवहारात चालू शकते.
- व तसेच कोणत्याही बँका या नोटा घेण्यास नकार देणार नाही असे स्पष्टीकरण आरबीआय ने दिले आहे.
- व तसेच महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन बिरो ने म्हणजे पी आय व्ही फॅक्ट चेक ने याबाबतीत खुलासा केला आहे.
- पी आय बी ने म्हंटले आहे की पाचशे रुपयांच्या नोटेबाबत वायरल केला जाणारा मेसेज पूर्णपणे खोटा बनावट आहे.
- या मेसेजच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली जात आहे.
- आरबीआय बँकेने 2016 मध्ये असलेल्या नोटा बाजारात आणल्या आहे.
- त्यामुळे अशा लोकांना खोट्या चांगल्या जाणाऱ्या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका असे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन बिरो ने म्हटले आहे.
जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे; सविस्तर जाणून घ्या ?
PIB Fact Check एसबीआय बँकेकडून कोणकोणत्या सुविधा ग्राहकांना मिळणार ?
- जर बँक खाते देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर ही माहिती कामाची आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना नवनवीन सुविधा देते एसबीआय बँकेने आता नवीन क्रमांक जारी केले आहे.
- बँकेने सर्व खातेदारांना स्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
- या नवीन नंबर वर कॉल किंवा मेसेज पाठवून घरबसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल.
- हे टोल फ्री क्रमांक मोबाईल मध्ये सेव करू शकता या क्रमांकावरून खातेदारांना आठवड्याचे सातही दिवस 24 तास बँकिंग सोयी व सुविधांची माहिती मिळेल.
- आता यामुळे बँकेत सतत फेऱ्या माराव्या लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेची ही आहे.
एक लाख 70 हजार शिक्षक भर्ती के लिए बढ़ी आवेदन की लास्ट डेट, बिना लेट फीस कल तक भरें फॉर्म
टोल फ्री क्रमांक नंबर
- 1800 1234,
- 1800 2100,
- या दोन नंबर वर कॉल करून अनेक सुविधा घरबसल्या मिळू शकतात.
- मात्र महत्त्वाचे म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेसोबतच्या नोंदणी कृत रजिस्टर मोबाईल नंबर वरूनच कॉल करावा लागेल.
- आता पाहू या टोल फ्री क्रमांक आवरून PIB Fact Check
PIB Fact Check टोल फ्री क्रमांक वर मिळणार या सुविधा ?
- खात्यातील शिल्लक म्हणजे बॅलन्स जाणून घेऊ शकता याशिवाय तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांचे म्हणजे पाच ट्रांजेक्शनचे तपशील जाणून घेऊ शकता.
- एटीएम कार्ड ब्लॉक करणे व नवीन एटीएम कार्ड साठी रिक्वेस्ट करणे.
- टीडीएस व व्याजासी संबंधित माहिती जाणून घेऊ शकता.
- नवीन एटीएम कार्ड चे डिस्पॅच स्टेटस या क्रमांकावर या क्रमांकावर कॉल करून जाणून घेता येईल.
- या दोन क्रमांकावर फोन करून तुम्ही एटीएम पिन जनरेट करू शकता सोबतच चेक बुक चे डिस्पॅच स्टेटस देखील पाहू शकता.
land record information system 2023 :जमीन खरेदी करण्यासाठी १००% अनुदान
Collard Greens ‘इस’ फसल से किसानों की होगी बंपर कमाई! मात्र 2 माह में करोड़पति बन जायेंगे