Mahila Udyog Nidhi Yojana महिला उद्योग निधी योजना बऱ्याच महिलांना नोकरीच्या भांगडात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते कधी चांगल्या बिजनेस आयडीच्या अभावी तर कधी पैशाच्या वेळी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाही अशा महिलांना सरकार आर्थिक मदत करणार आहे. महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.
Mahila Udyog Nidhi Yojana या योजनेची पात्रता काय किती रक्कम मिळणार व्याजदर काय कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार अर्ज कोठे व कसा करायचा ही सर्व माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज पद्धत/आवश्यक कागदपत्रे/योजनेची पात्रता