Swachh Bharat Mission 2023
Swachh Bharat Mission 2023 मोबाईल मध्ये गुगल वर जा आणि गुगलवर यस बी एम टाईप करा आणि एंटर करा. गुगलवर यस बी एम टाईप करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर समोर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यांच्या ऑफिशियल वेबसाईट समोर ओपन होईल.
SDM ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी क्लिक करा
SBM आँनलाईन अप्लाय
- Swachh Bharat Mission 2023 या वेबसइटवर आल्यावर यामध्ये वर पर्याय दिसतील तर यापैकी सिटीझन कॉर्नर या पर्यावर क्लिक करा.
- त्यानंतर खाली एप्लीकेशन फॉर्म IHHL पर्याय वर क्लिक करा त्यानंतर समोर डायरेक्ट रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल.
- यामध्ये सिटीझन रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली नाव टाका.
- नाव झाल्यानंतर खाली जेंडर सिलेक्ट करा ऍड्रेस टाका.
- त्यानंतर सिलेक्ट स्टेट त्यामध्ये महाराष्ट्र राज्य राहणार आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा.
- खाली दिलेला कॅपच्या फिल करून घ्या कॅपच्या फील केल्यानंतर सबमिट आणि लॉगिन असे दोन पर्याय दिसेल.
- तर यामध्ये सबमिट पर्याय वर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट रजिस्ट्रेशन केला जाणार आहे.
- यानंतर खाली लॉगिंग पर्यायवर क्लिक करा त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर उजव्या बाजूला गेट ओटीपी असा पर्याय दिसेल वर क्लिक करा.
- त्यानंतर खाली मेसेज येईल ओटीपी हस् बीन सेंड ओन प्रोव्हायडेड मोबाईल नंबर म्हणजे जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक सहा अंकी ओटीपी येईल.
- तो OTP फील क्लिक करा OTP फील केल्यानंतर कॅपच्या येईल तो कॅपच्या टाका.
- आणि डायरेक्ट अकाउंट लॉगिन होईल यामध्ये सर्व डिटेल दाखवली जाणार आहे.
- त्यानंतर डाव्या बाजूला स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर वर न्यू एप्लीकेशन त्यानंतर व्ह्यू एप्लीकेशन आणि चेंज पासवर्ड असे तीन पर्याय दिसतील.
SBI बैंक ग्राहकों के लिए अच्छी खबर, SBI ने दी 2 बड़ी खुशखबरी?
Swachh Bharat Mission 2023
- तर यापैकी न्यू एप्लीकेशन या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर समोर एक नवीन पेज होईल तर यामध्ये सुरुवातीला तुमचा स्टेट नेम मध्ये राज्य महाराष्ट्र राहणार आहे.
- त्यानंतर दिस्ट्रिक जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या.
- त्यानंतर खाली ब्लॉक नेम म्हणजे जो तालुका असेल तो तालुका निवडून घ्या.
- त्यानंतर इथे ग्रामपंचायत नाव असेल जी ग्रामपंचायत असेल ते निवडा.
- त्यानंतर खली विलेज म्हणजे गावाचं नाव येईल ते निवडा त्यानंतर हॅबिटेशन मध्ये गावाच नावा राहणार आहे.
- यानंतर खाली इथे एक नवीन पर्याय दिसणार आहे सेक्शन बी मध्ये टॉयलेट ओवनर पार्टीकुलर तर यामध्ये इतर नेम ऑफ द एप्लीकेशन आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड वर जे नाव असेल ते टाकून घ्या.
- नाव टाकून झाल्यानंतर आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली डिक्लेरेशन दिसणार आहे त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर व्हेरिफाय आधार नंबर असा पर्यायवर क्लिक करा.
पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस
- Swachh Bharat Mission 2023 आधार नंबर व्हेरिफायर सक्सेसफुल मेसेज येईल तर अशाप्रकारे जर आधीपासून एप्लीकेशन केला असेल तर व्हेरिफाय सक्सेसफुली असा मेसेज येणार नाही.
- आणि जर नवीन ॲप्लिकेशन करत असाल तर व्हेरिफाय सक्सेसफुली पर्याय समोर येणार आहे.
- त्यानंतर खाली फादर किंवा हजबंड नेम म्हणजे वडिलांचे नाव वडिलांचे नाव टाका.
- त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर खाली कॅटेगरी येईल जी कॅटेगिरी असेल एपीएल किंव्हा बिपियल जी असेल टी सिलेक्ट करा.
- त्यानंतर उजव्या बाजूला सब कॅटेगिरी मध्ये कास्ट जर ओबीसी का असेल तार जनरल जर सिलेक्ट केला तर काही प्रोब्लेम येणार नाही.
- मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आयडी जर असेल तर ईमेल आयडी टाकू शकता.
- अन्यथा नसेल तर काही गरज नाही त्यानंतर खाली ऍड्रेस जो ऍड्रेस आहे ते टाका.
- ऍड्रेस टाकून झाल्यानंतर खाली सेक्शन सी मध्ये बँक अकाउंट डिटेल्स टाकाव्या लागणार आहे.
- यामध्ये सुरुवातीला आयएफसी कोड बँकेचा जो आयएफसी कोड असेल तो आय एफ एस सी कोड टाका.
- तर आयएफसी कोड टाकून झाल्यानंतर खली बॉक्सच्या बाहेर जस क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट सर्व बँक डिटेल्स येईल.
दूध उत्पादकांना दिलासा, असे ठरणार दुधाचे दर
Swachh Bharat Mission 2023 बँक डिटेल्स
- खाता कुठला, बँकेचे नाव, ते सर्व डिटेल्स दाखवली जाणार आहे त्यानंतर खाली अकाउंट नंबर टाका.
- अकाउंट नंबर टाकल्यानंतर साइडला कन्फर्म अकाउंट नंबर परत कन्फर्म करण्यासाठी विचारला जाईल.
- परत अकाउंट नंबर टाका नंतर खाली इथे स्कॅन फर्स्ट पेज ऑफ द पासबुक म्हणजेच पासबुकचा जे पहिलं पेज असेल ते पहिले स्कॅन करून अपलोड करा.
- म्हणजे पासबुकची एक झेरॉक्स प्रत किंवा कॉफी अपलोड करायची आहे.
- चूस फाईल वर क्लिक करा त्यानंतर जे बँक अकाउंट स्कॅन केला आहे त्यावर क्लिक करा.
- आणि इथं ओपन पर्यायवर क्लिक करा त्यानंतर बँक अकाउंट जेपीजी अपलोड झालेला दिसेल.
- त्यानंतर खाली अप्लाय या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट स्वच्छ भारत मिशन वैयक्तिक शौचालय अनुदान योजनेसाठी जो अर्ज करणार आहात.
- तो अर्ज सक्सेस झालेला दिसेल त्यानंतर व्हिव एप्लीकेशन मध्ये क्लिक केल्यानंतर एप्लीकेशन स्टेटस दिसेल.
- इतर ट्रॅक स्टेटस वर क्लिक करून तुमच्या अर्जाची माहिती घेऊ शकता.
- एप्लीकेशन नंबर दाखवला जाईल सर्व बँक डिटेल्स आणि नाव सर्व डिटेल्स दाखवली जाईल.
Pensioners Family Pensioners :या निवृत्तीवेतन धारकांना 9% महागाई दर वाढ जाहीर