Pik Vima Vatap 2023 विमा कंपन्यांना द्यावे लागणार नुकसानीची आणखीन ५६३ कोटी शेतकऱ्यांचा होणार फायदा आतापर्यंत राज्यात ३१९० कोटींचे वाटप विमा कंपन्यांची पीक विम्यातील नफेखोरी लक्षात आल्याने ‘बीड जिल्हाचा ८०: २० फॉर्म्युला मागील वर्षापासून संपूर्ण राज्याला लागू करण्यात आला आहे.
३१९० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा/शेतकऱ्यांचा होणार फायदा