WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record 4 2023 सर्व्हे नंबर किंवा गट नंबर माहिती नसेल पण सण माहिती असेल तर सातबारा कसा शोधायचा पाहा जमिनीच्या तुकड्याचा गट नंबर किंवा सर्वे नंबर माहिती नसेल तर तो फक्त नावाच्या आधारे कसा मिळवायचा आणि त्यानुसार सातबारा कसा शोधायचा हे जाणून घ्या. भूमी अभिलेख नावाने शासकीय वेबसाईट आहे.

ज्यावर लॉगिन करून योग्य त्या माहितीच्या आधारे सातबारा, आठ अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, व इतर कागदपत्र मिळवता येतात वेबसाईटची लिंक खाली दिली आहे या वेबसाईटवर आल्यानंतर ज्या जिल्ह्यामधील जमिनीचा सातबारा शोधायचा असेल त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा. अथवा लिस्टपैकी एक विभाग निवडून गो बटन क्लिक करा. काही वेळातच सिलेक्टेड विभागाकडे डायरेक्ट केले जाईल.

Jeevan Umang Table

डिजिटल सातबारा

सातबारा कसा शोधायचा

नावाच्या आधारे सातबारा शोधा

सातबारा वरील गट नंबर ऑनलाईन कसा पहायचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

4 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!