Table of Contents
Employees Tax Limit 2023 कर्मचारी वर्गासाठी अत्यंत मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून अर्थ मंत्रालयाच्या CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या विभागाने त्या संदर्भात एक प्रेस रिलीज देखील जारी केली आहे.
कर्मचारी वर्गाला याचा कसा लाभ मिळणार
- Employees Tax Limit 2023 इंक्रीस लिमिट फॉर टॅक्स एक्संप्शन ऑन लिव्ह एनकॅशमेंट फॉर नॉन गव्हर्मेंट सॅलराइड एम्पलायीस नोटिफाईड गैर सरकारी किंवा अशासकीय कर्मचारी.
- सरकारी नोकरीत नसलेल्या पगारी कर्मचाऱ्यांसाठी लिव्ह एनकॅशमेंट म्हणजे रजा रोखीकरणाच्या रकमेवरील कर सवलतीची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे.
- गैर सरकारी कर्मचारी वर्गाला रिटायरमेंटच्या वेळेपर्यंत किंवा इतर त्यांच्या नावे लिव्ह एनकॅशमेंट म्हणजे रजा रोखीकरणाची जी रक्कम जमा असेल
- त्यापैकी फक्त तीन लाखांच्या रकमेवर कर सवलत यापूर्वी इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या सेक्शन (10AA)अंतर्गत दिली जात होती.
Employees Tax Limit 2023 अर्जित रजा रोखीकरण
- Employees Tax Limit 2023 तीन लाखांवरील रकमेवर अशा कर्मचाऱ्यांना टॅक्स आकारला जात होता परंतु 2023 साठी जाहीर बजेटनुसार आता ही मर्यादा 25 लाख रुपयांची असेल.
- जर रिटायरमेंटच्या वेळी किंवा इतर कारणास्तव लिव्ह इनकॅशमेंट जी रजा रोखीकरणाची रक्कम मिळणार असेल तर ती आता 25 लाख रुपयांपर्यंत करमुक्त असणार आहे कोणताही टॅक्स त्या रकमेवर आकारला जाणार नाही.
- Employees Tax Limit 2023 हा निर्णय एक एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आला असून या वाढीव मर्यादाचा अनेक अशासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
- अशासकीय कर्मचाऱ्याला त्याच मागील वर्षी जर एकापेक्षा जास्त एम्प्लॉवर कडून लिव्ह इनकॅशमेंटची रक्कम मिळालेली असेल तर एकूण रक्कम इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या सेक्शन टेन (10AA) नुसार 25 लाखांपेक्षा जास्त नसावी.
Online Land Record System 2023 :असा मिळवा ७/१२ उतारा ऑनलाईन
PM Vaya Vandana Yojana 2023 :पती-पत्नी या सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकतात
One Response